Monday, September 27, 2010

विचारमोती...

रस्त्यावरुन जाताना जाणवते की लैगीक सुखाच्या बाबतीत आपल्यापेक्षा कुत्री, गाढवं सुध्धा खूप सुखी आहेत. स्वत:वर खुळचट बंधने लादून माणसाने काय साधले? आजकाल बहूतेक तरुणांच्या डोक्यात सेक्स कसा मिळेल ह्यावरच जास्त विचार चालू असतात. आणि ते बरोबरही आहे. सेक्स ही निसर्गाने निर्मिलेली मुलभूत शारीरीक भूक आहे. ती एक गरज आहे. तहान, भूक लागते तशीच. ती भूक वेळेतच जर शमली नाही तर इतर गोष्टींमध्ये मन रस घेईल का? कडकडून भूक लागलेली असताना अभ्यासात लक्ष लागेल का? उपाशी पोटी राहून कर्तृत्ववान होता येईल का?

पुर्वीच्या काळी पराक्रमी राजांच्या अनेक राण्या असत. त्या काय त्यानी नुसते जेवण करून वाढायला ठेवल्या होत्या काय? ह्यावरून काय सिध्द होते? शारीरीक भूकेवर अशी बंधने लादून दांभिक संस्कृती निर्मात्यानी काय साधले?

9 comments:

  1. send me a latest marathi katha

    ReplyDelete
  2. send me a latest marathi katha

    ReplyDelete
    Replies
    1. where shall i send Rajani? whats your email address

      Delete
  3. send me a latest marathi katha

    ReplyDelete
  4. मी तुमचा खूप खूप मोठा फॅन झालोय.
    अजून अशाच सुंदर प्रणय कथांची अपेक्षा आहे.
    धन्यवाद!

    ReplyDelete